Collector
डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात मोठी घोषणा, थेट हल्ला थांबवला, ज्याची प्रतिक्षा तेच अखेर.. | Collector
डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात मोठी घोषणा, थेट हल्ला थांबवला, ज्याची प्रतिक्षा तेच अखेर..
TV9 Marathi

डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात मोठी घोषणा, थेट हल्ला थांबवला, ज्याची प्रतिक्षा तेच अखेर..

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव अधिक वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणात येत नाही. यादरम्यानच अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती. अमेरिकेने हल्ल्याची पूर्ण तयारीही केली. मात्र, हा हल्ला अचानक रोखण्यात आला. हल्ला नक्की का रोखण्यात आला, याबाबत कारण पुढे आलंय.

Go to News Site