Maharashtra News LIVE: NEET पेपरफुटीप्रकरणी मोठा खुलासा, 27 एप्रिललाच शुभम खैरनारच्या हाती आलेली प्रश्नपत्रिका | Collector
TV9 Marathi
Maharashtra News LIVE: NEET पेपरफुटीप्रकरणी मोठा खुलासा, 27 एप्रिललाच शुभम खैरनारच्या हाती आलेली प्रश्नपत्रिका
Maharashtra News LIVE: भोंदू अशोक खरातचा ताबा आज ईडी घेणार आहे. ताब्यात घेण्यासाठी नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून अशोक खरातचा ईडी ताबा घेणार आहे.