TV9 Marathi
घराला कुलूप असले किंवा वीज वापर शून्य असला तरी ग्राहकांना जास्त वीज बिल भरावे लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) मासिक स्थिर वीज आकारात (Fixed Charges) वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
Go to News Site