Collector
NEET पेपर लीकप्रकरणी CBI च्या हाती लागलं मोठं गुपित, परीक्षेच्या एक आठवडा आधीच… | Collector
NEET पेपर लीकप्रकरणी CBI च्या हाती लागलं मोठं गुपित, परीक्षेच्या एक आठवडा आधीच…
TV9 Marathi

NEET पेपर लीकप्रकरणी CBI च्या हाती लागलं मोठं गुपित, परीक्षेच्या एक आठवडा आधीच…

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणात नाशिकमधून मोठा खुलासा झाला आहे. संशयित शुभम खैरनार याच्याकडे २७ एप्रिललाच पेपर आला असून, १५ ते २० लाखांना त्याची विक्री झाल्याचा संशय आहे. सीबीआयकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

Go to News Site