Collector
मग आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचे स्वागत करतील… संजय राऊत कडाडले, थेट म्हटले.. | Collector
मग आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचे स्वागत करतील… संजय राऊत कडाडले, थेट म्हटले..
TV9 Marathi

मग आमचे लोक कपाळाला टिळे लावून या महागाईचे स्वागत करतील… संजय राऊत कडाडले, थेट म्हटले..

नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठी टीका भाजपावर केली. यावेळी त्यांनी थेट म्हटले की, भाजपाने जर फेर निवडणुका घेतल्या तर समजले की, जनता नक्की कोणाच्या बाजूने उभी आहे. यासोबतच महागाईवही बोलताना राऊत दिसले.

Go to News Site