Collector
Sanjay Raut Uncut PC | महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा; संजय राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल | Collector
Sanjay Raut Uncut PC | महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा; संजय राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल
TV9 Marathi

Sanjay Raut Uncut PC | महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा; संजय राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरही निशाणा साधला.

Go to News Site