सासरच्यांकडून हार्ट अटॅकचा बनाव, फक्त 5 सेकंदाच्या व्हिडीओने संपला खेळ, फैजलाच्या मृत्यूचं गूढ उकललं, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
सासरच्यांकडून हार्ट अटॅकचा बनाव, फक्त 5 सेकंदाच्या व्हिडीओने संपला खेळ, फैजलाच्या मृत्यूचं गूढ उकललं, नेमकं काय घडलं?
नागपूरमधील नवविवाहिता फैजला जबिन मृत्यू प्रकरणाला नवे वळण आले आहे. हार्ट अटॅक नव्हे तर गळा आवळून हत्या केल्याचा पोस्टमार्टम अहवालात खुलासा, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल.