Collector
NEET Exam: आलिशान क्लास… भपकेबाज जाहिरात… कोचिंगच्या नावाखाली मोठा गोरखधंदा…डोळे फिरवेल कमाईची आकडेवारी | Collector
NEET Exam: आलिशान क्लास… भपकेबाज जाहिरात… कोचिंगच्या नावाखाली मोठा गोरखधंदा…डोळे फिरवेल कमाईची आकडेवारी
TV9 Marathi

NEET Exam: आलिशान क्लास… भपकेबाज जाहिरात… कोचिंगच्या नावाखाली मोठा गोरखधंदा…डोळे फिरवेल कमाईची आकडेवारी

NEET- JEE Coaching Business: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका पेपरफुटीचे सर्वच कनेक्शन राज्याशी जुळल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे शिक्षकातील नराधम महाराष्ट्रातील आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांच्या भरवशावर गेल्या काही वर्षांपासून अशा शिक्षकांचा गोरखधंदा तेजीत आहे. कमाईचे आकडे डोळे फिरवणारे आहेत.

Go to News Site