मौनी रॉयनंतर आता आणखी एका सेलिब्रिटीच्या घटस्फोटाची चर्चा; म्हणाली “सोबत राहू शकत नाही..” | Collector
TV9 Marathi
मौनी रॉयनंतर आता आणखी एका सेलिब्रिटीच्या घटस्फोटाची चर्चा; म्हणाली “सोबत राहू शकत नाही..”
अभिनेत्री मौनी रॉयनंतर आता एका प्रसिद्ध कॉमेडियनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. या चर्चांवर खुद्द तिनेच प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत तिने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.