थेट क्लबमध्येच अश्लील चाळे… अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण? | Collector
TV9 Marathi
थेट क्लबमध्येच अश्लील चाळे… अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या क्लबमध्ये खुलेआम शेकडो लोकांच्या गर्दीमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे. व्हायरल व्हिडीओ पाहून नागरिक संतप्त. होतेय कारवाईची मागणी.