वेफर्स, चॉकलेट, बिस्किटांमधून शरीरात जातंय विष, पॅकेज्ड फूडबद्दल धक्कादायक माहिती समोर | Collector
TV9 Marathi
वेफर्स, चॉकलेट, बिस्किटांमधून शरीरात जातंय विष, पॅकेज्ड फूडबद्दल धक्कादायक माहिती समोर
भारतात विकल्या जाणाऱ्या ८० टक्के पेक्षा जास्त पॅकेज्ड फूडमध्ये साखर, मीठ आणि पाम तेलाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे 'ट्रुथइन' अहवालात समोर आले आहे.