Collector
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ, नेमकी भानगड काय? | Collector
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ, नेमकी भानगड काय?
TV9 Marathi

राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ, नेमकी भानगड काय?

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा पार पडला. युरोपमधील नॉर्वेमध्ये पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या मुक्त पत्रकार हेल लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माध्यम स्वातंत्र्यावरून प्रश्न विचारला होता. दरम्यान, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या प्रेस ब्रिफिंगनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Go to News Site