Collector
हत्तींची अंघोळ पाहत असताना अचानक… हत्ती थेट महिला पर्यटकाच्या अंगावरच पडला, काटा आणणारं दृश्य.. Video व्हायरल | Collector
हत्तींची अंघोळ पाहत असताना अचानक… हत्ती थेट महिला पर्यटकाच्या अंगावरच पडला, काटा आणणारं दृश्य.. Video व्हायरल
TV9 Marathi

हत्तींची अंघोळ पाहत असताना अचानक… हत्ती थेट महिला पर्यटकाच्या अंगावरच पडला, काटा आणणारं दृश्य.. Video व्हायरल

कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये हत्तींची अंघोळ पाहत असताना एका 33 वर्षीय महिला पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन हत्तींच्या लढाईत महिला त्यांच्यामध्ये सापडली आणि चिरडली गेली. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Go to News Site