Baba Vanga: पेट्रोल-डिझेलसह LPG चे संकट येणार… बाबा वेंगाने अगोदरच केले होते भाकीत? Viral दाव्यातील सत्य काय? | Collector
TV9 Marathi
Baba Vanga: पेट्रोल-डिझेलसह LPG चे संकट येणार… बाबा वेंगाने अगोदरच केले होते भाकीत? Viral दाव्यातील सत्य काय?
Baba Vanga Prediction: पेट्रोल आणि डिझेलसह एलपीजीचे संकटाने जग कचाट्यात सापडणार याविषयीचे भाकीत खरंच बाबा वेंगाने केले का? सोशल मीडियावर 2026 च्या भविष्यवाणीत अजून काय काय दडलंय?