माझ्यासाठी हाच खरा Red Carpet…; कोकण हार्टेड गर्लची पोस्ट चर्चेत | Collector
TV9 Marathi
माझ्यासाठी हाच खरा Red Carpet…; कोकण हार्टेड गर्लची पोस्ट चर्चेत
कान्स चित्रपट महोत्सवात दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने (कोकण हार्टेड गर्ल) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.