Collector
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून परीक्षा घेण्याची मागणी | Collector
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून परीक्षा घेण्याची मागणी
TV9 Marathi

NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून परीक्षा घेण्याची मागणी

देशभरात चर्चेत असलेल्या NEET परीक्षेच्या वादात आता आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ऐवजी पर्यायी स्वतंत्र यंत्रणेद्वारे NEET परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Go to News Site