ही छोटीशी मशीन म्हणजे सापांचा कर्दनकाळ, एकदा घरात लावली की टेन्शन मिटलं; कसा वापर करावा? | Collector
TV9 Marathi
ही छोटीशी मशीन म्हणजे सापांचा कर्दनकाळ, एकदा घरात लावली की टेन्शन मिटलं; कसा वापर करावा?
ही छोटीशी मशीन खूपच कमी कमतीची आहे. परंतु तुम्ही हे मशीन घरात किंवा बागेत लावल्यास साप लगेच पळून जातात. विशेष म्हणजे तुम्हाला हे मशीन ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करता येते.