Collector
कारच्या पेट्रोल टँकजवळ ‘हे’ छोटं छिद्र का असतं? खरं कारण जाणून चकीत व्हाल! | Collector
कारच्या पेट्रोल टँकजवळ ‘हे’ छोटं छिद्र का असतं? खरं कारण जाणून चकीत व्हाल!
TV9 Marathi

कारच्या पेट्रोल टँकजवळ ‘हे’ छोटं छिद्र का असतं? खरं कारण जाणून चकीत व्हाल!

कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरताना आपले पूर्ण लक्ष फक्त मीटर आणि इंधनाच्या किंमतीवर असते. परंतु, कारच्या फ्युएल कॅपच्या खाली इंधन टाकण्याच्या जागेजवळ एक छोटेसे छिद्र किंवा व्हेंट दिलेले असते, याकडे आपले कधीच लक्ष जात नाही. हे छिद्र का दिलेले असते, यामागचे रंजक कारण या लेखात सविस्तर जाणून घ्या.

Go to News Site