Collector
पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार | Collector
पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार
TV9 Marathi

पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार

पुण्यात एका रिक्षा चालकावर भरदिवसा तिघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Go to News Site