ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार, या राज्यांना तुफानी पावसाचा अलर्ट जारी | Collector
TV9 Marathi
ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह धो-धो बरसणार, या राज्यांना तुफानी पावसाचा अलर्ट जारी
IMD Rain Alert : उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये या संपूर्ण आठवड्यात भीषण उकाडा सहन करावा लागणार आहे, मात्र देशाच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.