TV9 Marathi
कडक उन्हाळ्याच्या दिवसात सीएनजी (CNG) कार चालवणाऱ्या वाहनधारकांना नेहमीपेक्षा जास्त काळजी घेण्याची गरज असते. वातावरणातील वाढत्या तापमानामुळे सीएनजी सिलेंडर आणि गॅस यंत्रणेवर मोठा दाब निर्माण होऊ शकतो. यामुळे गॅस गळती होण्याचा आणि मोठ्या अपघातांचा धोका वाढतो. कार सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक 5 महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर जाणून घ्या.
Go to News Site