खुशखबर! बँकेत तब्बल 7000 जागा; नोकरीची मोठी संधी, वाचा अर्ज कसा करावा; परीक्षा कशी होणार? | Collector
TV9 Marathi
खुशखबर! बँकेत तब्बल 7000 जागा; नोकरीची मोठी संधी, वाचा अर्ज कसा करावा; परीक्षा कशी होणार?
ज्यांना बँकेत नोकरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी चालून आली आहे. एसबीआयमध्ये एकूण 7000 पेक्षा जास्त जागा निघाल्या आहेत. त्यामुळे लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.