Collector
India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोर | Collector
India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोर
TV9 Marathi

India Squad: रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल टीम इंडियातून बाहेर, असं का ते कारण आलं समोर

अफगाणिस्तानिविरूद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघात अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे दोघंही नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. असं असताना निवड समिती अध्यक्ष अजीत आगरकर यांनी कारण सांगितलं आहे.

Go to News Site