Collector
टीम इंडिया आहे की गुजरात टायटन्स? भारतीय संघात शुबमन गिलच्या आयपीएल संघातून इतके सारे खेळाडू | Collector
टीम इंडिया आहे की गुजरात टायटन्स? भारतीय संघात शुबमन गिलच्या आयपीएल संघातून इतके सारे खेळाडू
TV9 Marathi

टीम इंडिया आहे की गुजरात टायटन्स? भारतीय संघात शुबमन गिलच्या आयपीएल संघातून इतके सारे खेळाडू

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून काही जणांना डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या गुजरात टायटन्स संघातील सर्वाधिक खेळाडूंची संघात निवड झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

Go to News Site