Collector
भारताचा रुपया या 7 देशांवर भारी, कमी पैशात राहा, खा, प्या आणि मजा करा… | Collector
भारताचा रुपया या 7 देशांवर भारी, कमी पैशात राहा, खा, प्या आणि मजा करा…
TV9 Marathi

भारताचा रुपया या 7 देशांवर भारी, कमी पैशात राहा, खा, प्या आणि मजा करा…

Indian Rupee Higher Value: भारतीय रुपयांची किंमत सध्या अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत कमी होताना दिसत आहे. मात्र, जगात काही असेही देश आहेत, तेथील चलनाची अवस्था भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. अशा देशात फिरायला जाताना तेथे हिंडण्याचा आणि फिरण्याचा शॉपिंग करण्याचा खर्च खूपच कमी आहे.

Go to News Site