RR vs LSG : वैभव-धुव्रचा झंझावात, लखनौचा 7 विकेट्सने धुव्वा, राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीत कायम | Collector
TV9 Marathi
RR vs LSG : वैभव-धुव्रचा झंझावात, लखनौचा 7 विकेट्सने धुव्वा, राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीत कायम
Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Match Result, IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 6 सामन्यांमधील विजयी धावांचा पाठलाग करताना चौथा विजय ठरला.