Collector
आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी नव्या संघासोबत खेळणार, सीएसकेसोबत काय घडलं? | Collector
आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी नव्या संघासोबत खेळणार, सीएसकेसोबत काय घडलं?
TV9 Marathi

आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी नव्या संघासोबत खेळणार, सीएसकेसोबत काय घडलं?

आयपीएल 2026 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी एकही सामना खेळला नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. असं असताना धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सबाबत एक आश्चर्यकारक दावा केला जात आहे. रिपोर्टनुसार, या पर्वानंतर धोनी फ्रेंचायझीची साथ सोडणार आहे.

Go to News Site