Collector
BAN vs PAK : सलमान अली आघाला मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई, काय झालं? | Collector
BAN vs PAK : सलमान अली आघाला मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई, काय झालं?
TV9 Marathi

BAN vs PAK : सलमान अली आघाला मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई, काय झालं?

Bangladesh vs Pakistan 2nd Test : बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात पाकिस्तानचा कसोटी मालिकेत धुव्वा उडवला. बांगलादेशने पाकिस्तानवर 2-0 ने मात केली. त्यानंतर आयसीसीने पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू सलमान अली आघा याला मोठा झटका दिला आहे. जाणून घ्या कारण.

Go to News Site