KKR vs MI : मुंबईचा अचूक हिशोब, केकेआरचा 4 विकेट्सने विजय, प्लेऑफची किती संधी? | Collector
TV9 Marathi
KKR vs MI : मुंबईचा अचूक हिशोब, केकेआरचा 4 विकेट्सने विजय, प्लेऑफची किती संधी?
Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Match Result and Highlights, IPL 2026 : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरने हे आव्हान सहज पूर्ण केलं.