पुण्यातून थेट राजस्थान… नीट परीक्षेचा पेपर नेमका कसा लीक झाला? कितीचे डील? A टू Z माहिती समोर | Collector
TV9 Marathi
पुण्यातून थेट राजस्थान… नीट परीक्षेचा पेपर नेमका कसा लीक झाला? कितीचे डील? A टू Z माहिती समोर
नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून, पुण्यातूनच प्रश्नपत्रिका टेलिग्रामद्वारे राजस्थानला पाठवण्यात आल्याचे सीबीआय तपासात उघड झाले आहे. दीडशे प्रश्नांसाठी १० लाखांची डील झाली होती.