पहाटेची वेळ, अचानक धुराचे लोट उठले अन् एका क्षणात.. ठाण्यात अग्नितांडव, 2 जण कचाट्यात; नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
पहाटेची वेळ, अचानक धुराचे लोट उठले अन् एका क्षणात.. ठाण्यात अग्नितांडव, 2 जण कचाट्यात; नेमकं काय घडलं?
ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका अग्निशमन जवानासह पालिकेच्या सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.