Collector
Paydhooni Family Death : ताट, चाकू आणि वाट्या… कलिंगडाने मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये, मोठी अपडेट समोर | Collector
Paydhooni Family Death : ताट, चाकू आणि वाट्या… कलिंगडाने मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये, मोठी अपडेट समोर
TV9 Marathi

Paydhooni Family Death : ताट, चाकू आणि वाट्या… कलिंगडाने मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये, मोठी अपडेट समोर

मुंबईतील डोकडिया कुटुंबाच्या चार सदस्यांचा मृत्यू झिंक फॉस्फाईडमुळे झाल्याचे उघड झाले आहे. रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून, कलिंगडमध्ये विषारी रसायन कसे आले हे शोधण्यासाठी कुटुंबातील भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहेत. अहवालाची प्रतीक्षा आहे.

Go to News Site