Collector
मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले? | Collector
मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले?
TV9 Marathi

मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले?

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते गिरीश ओक हे तब्बल 30 वर्षांनंतर अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'कुसुम मनोहर लेले' आणि 'जुळून येती रेशीमगाठी' नंतर या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

Go to News Site