Collector
भारताने करून दाखवलं; चीन-जपानही पाहतच राहिले, बुलेट ट्रेनचा धोकादायक टप्पा पार, कधीपासून सुरु होणार? | Collector
भारताने करून दाखवलं; चीन-जपानही पाहतच राहिले, बुलेट ट्रेनचा धोकादायक टप्पा पार, कधीपासून सुरु होणार?
TV9 Marathi

भारताने करून दाखवलं; चीन-जपानही पाहतच राहिले, बुलेट ट्रेनचा धोकादायक टप्पा पार, कधीपासून सुरु होणार?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पा अंतर्गत भरूचमध्ये रेल्वे रुळांवर १३० मीटर लांबीचा स्टीलचा पूल यशस्वीरित्या बसवला आहे. १०० वर्षे टिकणाऱ्या या पुलाचे वजन २९०० टन असून पुढील वर्षी १५ ऑगस्टला पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे.

Go to News Site