Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! महत्त्वाचा शासन निर्णय जारी | Collector
TV9 Marathi
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! महत्त्वाचा शासन निर्णय जारी
Ladki Bahin Yojana : 2024मध्ये सुरु करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.