Collector
सरन्यायाधीशांचं एक स्टेटमेंट अन् कॉकरोच जनता पार्टीचा उदय, फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड | Collector
सरन्यायाधीशांचं एक स्टेटमेंट अन् कॉकरोच जनता पार्टीचा उदय, फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड
TV9 Marathi

सरन्यायाधीशांचं एक स्टेटमेंट अन् कॉकरोच जनता पार्टीचा उदय, फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड

सरन्यायाधीशांनी केलेल्या एका विधानाने मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आता थेट कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे या पक्षाला जोरदार प्रतिसाद देखील मिळत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स वाढत आहेत.

Go to News Site