ताशी 320 किमी वेग, विमानासारख्या सुविधा अन्… देशातील पहिल्या बुलेट ट्रेन कोणत्या रंगाची? फर्स्ट लूक पाहून डोळे दिपतील | Collector
TV9 Marathi
ताशी 320 किमी वेग, विमानासारख्या सुविधा अन्… देशातील पहिल्या बुलेट ट्रेन कोणत्या रंगाची? फर्स्ट लूक पाहून डोळे दिपतील
भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ पासून मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. ताशी ३२० किमी वेग असलेल्या या भगव्या रंगाच्या ट्रेनमुळे ६ तासांचा प्रवास अवघ्या २ तासांत पूर्ण होईल.