Collector
पेट्रोल – डिझेलचं माहीती नाही, पण पंपावर बसतात जेवणाच्या पंगती, पंप मालकाचं सर्वत्र कौतुक | Collector
पेट्रोल – डिझेलचं माहीती नाही, पण पंपावर बसतात जेवणाच्या पंगती, पंप मालकाचं सर्वत्र कौतुक
TV9 Marathi

पेट्रोल – डिझेलचं माहीती नाही, पण पंपावर बसतात जेवणाच्या पंगती, पंप मालकाचं सर्वत्र कौतुक

संपूर्ण देशात सध्या पेट्रोल - डिझेलचा तुटवडा भासत आहे. अनेक पंप तर बंद झाले असून, अनेक ठिकाणी फक्त 1000 रुपयांपर्यंत पेट्रोल मिळत आहे. ज्यामुळे इंधन घेण्यासाठी वाहन धारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे... अशात एका पंप मालकाने तर रांगेत उभ्या असणाऱ्यांना जेवण दिलं आहे... पंपावर जेवणाच्या पंगती बसत आहेत.

Go to News Site