Gold Rate Today : उच्चांकापेक्षा सोने स्वस्त, सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल, तब्बल.. | Collector
TV9 Marathi
Gold Rate Today : उच्चांकापेक्षा सोने स्वस्त, सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल, तब्बल..
Gold Rate Today : इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आजचा सोन्याचा भाव पुढे आलाय. यादरम्यान सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदर झाल्याचे बघायला मिळतंय.