Bandra Gareeb Nagar : झोपडीची बिल्डिंग बनवणाऱ्यांवर गरीब नगरमध्ये आज पण बुलडोझर फिरवला, दगडफेक करणाऱ्यांवर थेट हत्येचा गुन्हा | Collector
TV9 Marathi
Bandra Gareeb Nagar : झोपडीची बिल्डिंग बनवणाऱ्यांवर गरीब नगरमध्ये आज पण बुलडोझर फिरवला, दगडफेक करणाऱ्यांवर थेट हत्येचा गुन्हा
Bandra Gareeb Nagar : काल वांद्र्यात गरीबनगर झोपडपट्टीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती. त्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.