Collector
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणावर कोर्टाचा 18 वर्षांनंतर मोठा निर्णय, राज ठाकरे निर्दोष; नेमकं काय घडलं कोर्टात? | Collector
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणावर कोर्टाचा 18 वर्षांनंतर मोठा निर्णय, राज ठाकरे निर्दोष; नेमकं काय घडलं कोर्टात?
TV9 Marathi

रेल्वे भरती आंदोलन प्रकरणावर कोर्टाचा 18 वर्षांनंतर मोठा निर्णय, राज ठाकरे निर्दोष; नेमकं काय घडलं कोर्टात?

2008 सालच्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Go to News Site