‘दृश्यम’मधली सर्वांत मोठी चूक, तुमच्याही लक्षात आलीच नसेल; आता दिग्दर्शकांकडून खुलासा | Collector
TV9 Marathi
‘दृश्यम’मधली सर्वांत मोठी चूक, तुमच्याही लक्षात आलीच नसेल; आता दिग्दर्शकांकडून खुलासा
'दृश्यम' या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक जितू जोसेफ यांनी नुकताच मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात सर्वांत मोठी चूक केली असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही चूक नेमकी कोणती होती, त्याबद्दल जाणून घ्या..