Collector
ऑटोमॅटिक कारमधील ‘L’ गियरचा अर्थ काय? जाणून घ्या याचा कधी आणि कसा करावा योग्य वापर | Collector
ऑटोमॅटिक कारमधील ‘L’ गियरचा अर्थ काय? जाणून घ्या याचा कधी आणि कसा करावा योग्य वापर
TV9 Marathi

ऑटोमॅटिक कारमधील ‘L’ गियरचा अर्थ काय? जाणून घ्या याचा कधी आणि कसा करावा योग्य वापर

ऑटोमॅटिक कार चालवताना अनेकदा गियर लीव्हरवर P, R, N, D सोबत 'L' हे अक्षर लिहिलेले दिसते. बहुतांश चालकांना या 'L' चा नेमका अर्थ आणि वापर माहीत नसतो. हा प्रत्यक्षात Low Gear असतो, जो कठीण रस्त्यांवर गाडी चालवताना ड्रायव्हरला इंजिनचे पूर्ण नियंत्रण देण्यास मदत करतो.

Go to News Site