Collector
ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं | Collector
ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं
TV9 Marathi

ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं

त्याने कुठे जाऊन लपून-छपून व्हिडिओ रेकॉर्डिंग केली नाही किंवा तसले व्हिडिओ बनवण्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट केला. पण त्याने एका बंदी खोलीत बसून तसल्या व्हिडिओच एक नेटवर्क उभारलं. चॅनल सबस्क्राईब करणाऱ्यांकडून मंथली 350 रुपये, क्वार्टरली 450 रुपये घ्यायचा. हे त्याने सगळं कसं केलं, त्याने पोलीस, आई-बाप सगळेच हैराण आहेत. विकासने त्याची इंजिनिअरींगची बुद्धी नको तिथे वापरली.

Go to News Site