TV9 Marathi
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या आठवणीने अभिनेता बॉबी देओल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भावूक झाला. संपूर्ण जग माझ्या वडिलांवर प्रेम करतं, असं तो म्हणाला.
Go to News Site