TV9 Marathi
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी एनडीएसोबत सत्तेत जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, त्यावर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपली भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली, आता या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
Go to News Site