चाणाक्य म्हणतात लोक सहज तुम्हाला तालावर नाचवतील, आजच ‘या’ सवयींना कर स्वाहा | Collector
TV9 Marathi
चाणाक्य म्हणतात लोक सहज तुम्हाला तालावर नाचवतील, आजच ‘या’ सवयींना कर स्वाहा
आजच्या काळात मदत करणारे कमी पण फायदा घेणारे लोक अधिक आहेत, काही लोक असे देखील जे तुम्हाला त्यांच्या तालावर नाचवतील. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा... आणि आजच स्वतःचा काही सवयी बदला.