TV9 Marathi
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात काही लोकांनी घुसखोरी केल्याचा आरोप करत त्यांनी काही वारकऱ्यांची यादी जाहीर केली होती. या विधानानंतर राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक वारकरी संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
Go to News Site