पेट्रोल-डिझेल सोडा…आता सरकार आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मध्यमवर्गीयांवर वाढणार बोजा | Collector
TV9 Marathi
पेट्रोल-डिझेल सोडा…आता सरकार आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मध्यमवर्गीयांवर वाढणार बोजा
रुपयांचा दर डॉलरच्या तुलनेत ९७ च्या आसपास पोहचल्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नर सह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आरबीआयने लवकरच मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.