मोटोरोलाचे दमदार Moto Buds 2 इअरबड्स भारतात लाँच; किंमत 3000 पेक्षा कमी, फीचर्स काय? | Collector
TV9 Marathi
मोटोरोलाचे दमदार Moto Buds 2 इअरबड्स भारतात लाँच; किंमत 3000 पेक्षा कमी, फीचर्स काय?
मोटोरोलाने भारतात मोटो बड्स 2 TWS लाँच केले आहेत. यामध्ये 48 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ आणि IP54 रेटिंग यांसारखी प्रभावी वैशिष्ट्ये आहेत. चला या इअरबड्सची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.